09/06/2026
“ख्रिस्तामध्ये” असणे म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये नवीन जीवन, खरी ओळख, आणि अनंत आशा प्राप्त करून त्याच्या गौरवासाठी जगणे होय.
ख्रिस्ती विश्वासात वृद्धिंगत होत असलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, सिद्ध आणि प्रतिभावान पाळकवर्ग व बायबल शिक्षकांनी लिहिलेली विचारप्रवर्तक लेखमाला बायबलसंबंधी, धर्मसिद्धांतिक आणि व्यावहारिक विषयांवर प्रकाश टाकते.