लिगोनियर ब्लॉग

ख्रिस्ती विश्वासात वृद्धिंगत होत असलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, सिद्ध आणि प्रतिभावान पाळकवर्ग व बायबल शिक्षकांनी लिहिलेली विचारप्रवर्तक लेखमाला बायबलसंबंधी, धर्मसिद्धांतिक आणि व्यावहारिक विषयांवर प्रकाश टाकते.


 


12/05/2026

इब्री लोकांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

इब्री लोकांस पत्र आपल्याला दाखवते की ख्रिस्तच सर्वाचा केंद्रबिंदू आहे—जुन्या कराराची पूर्तता, आपल्या विश्वासाचा आधार, आणि आपल्या आशेचा नांगर; म्हणून जीवनात कितीही परीक्षा आल्या तरी त्याच्यावर स्थिर राहून, चिकाटीने विश्वासात पुढे चालत राहूया।
07/05/2026

योएलच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

परमेश्वराचा दिवस येणार आहे—तो न्यायाचाही आहे आणि कृपाचाही. आजच देवाकडे परत फिर, मनापासून पश्चात्ताप कर, आणि आशेने जग—कारण जो प्रभूला हाक मारतो, तो तारण पावतो.
05/05/2026

संतान-विरहाच्या दुःखात देवाचे सांत्वन

विरहाचे दुःख खोल आणि सर्वग्रासी असते—परंतु आपण एकटे नाही. येशू करुणेने भरलेला आहे; तो आपल्या वेदनेत आपल्याबरोबर रडतो आणि मृत्यूवर विजय मिळवून आपल्याला आशा देतो।
30/04/2026

सेवेत येणारा थकवा कसा हाताळावा

सेवेत थकवा आला तरी निराश होऊ नका—येशूला तुमचा संघर्ष ठाऊक आहे।
28/04/2026

पापाची कबुली म्हणजे काय?

पापाची कबुली म्हणजे देवासमोर प्रामाणिक होणे—आपल्या पापांना मान्य करून त्याच्या क्षमेवर विश्वास ठेवणे।
23/04/2026

मी निराशेचा सामना कसा करावा?

निराशा विश्वासणाऱ्यांनाही स्पर्श करू शकते, पण ती शेवट नाही. देवाचे वचन, त्याची अभिवचने आणि लहान विश्वासाची पावले आपल्याला पुन्हा उभे करतात. अंधार कायमचा नसतो—तो “थोडा वेळ” असतो, आणि त्या काळात देव आपल्याला अधिक दृढ करीत असतो.
21/04/2026

गंभीर आजारपणात आशा शोधणे

गंभीर आजारपणातही खरी आशा हरवत नाही—ती येशू ख्रिस्तामध्ये सापडते. आजचे दुःख तात्पुरते आहे, पण देवाने दिलेली आशा अढळ आणि चिरंतन आहे.
16/04/2026

देव खरोखरच आमची काळजी घेतो का?

दुःख, चिंता किंवा नैराश्यात हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. पण सत्य हे आहे—देव तुम्हाला कधीही सोडत नाही. त्याने आपल्या प्रेमाचा पुरावा दिला आहे, आणि तुमच्या प्रत्येक संघर्षात तो तुमच्यासोबत आहे.
13/04/2026

पवित्र शास्त्राधारित निर्णय घेण्याबद्दल तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

प्रत्येक निर्णयात आपल्या भावनांपेक्षा देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, कारण त्याचाच मार्ग सर्वोत्तम आहे.