लिगोनियर लायब्ररी
द लिगोनियर लायब्ररी बॅज हा जगभरात आणि अनेक भाषांमध्ये विश्वसनीयतेचे एक प्रतीक बनले आहे. आर.सी. स्प्रौल, लिगोनियर टीचिंग फेलोज आणि इतरांनी लिहिलेली ही पुस्तके ख्रिस्ती लोकांना देवाच्या ज्ञानामध्ये दृढ करण्यासाठी पवित्रशास्त्राच्या शिक्षणावर ठामपणे उभी आहेत.
