लेख
08/01/2026
प्रकाशितकर्ता: सारा आयविल — दिनांक 08/01/2026
कदाचित अनेकमतवादी समाजाच्या मध्यभागी त्रैक्य देव किती महान आहे, हे पुन्हा मनावर दृढपणे बिम्बविण्याचीही गरज असेल.
06/01/2026
प्रकाशितकर्ता: डॅनियल सी. टिम्मर — दिनांक 06/01/2026
देवाचा मान उंचावणाऱ्या न्यायासाठी हबक्कूकच्या अंतःकरणातील खोल तळमळ आणि तो न्याय दिसून येत नसल्यामुळे उमटणारी त्याची प्रखर विरोधी प्रतिक्रिया यांमुळे हे पुस्तक आजच्या वाचकांसाठी फारच प्रासंगिक ठरते. जगभरातून येणाऱ्या त्रासदायक बातम्या व दृश्यांनी आपण वेढलेलो असताना, जर आपण या समस्येकडे सुवार्तेच्या प्रकाशात पाहिले नाही, तर तिची प्रचंडता आपल्याला सहजपणे भारावून टाकू शकते.
01/01/2026
प्रकाशितकर्ता: इयान हॅमिल्टन — दिनांक 01/01/2026
पवित्र शास्त्र हे लपवलेल्या रत्नांनी भरलेले आहे. यांपैकी बरीच रत्ने पवित्र शास्त्रातील लहान ग्रंथांमध्ये दडलेली आहेत. देवाच्या वचनाचे वाचन गांभीर्याने घेणारे अनेक ख्रिस्ती लोक पवित्र शास्त्राच्या “मोठ्या ग्रंथांशी” (जसे की, उत्पत्ति, स्तोत्रसंहिता, यशया, योहानाचे शुभवर्तमान, रोमकरांस पत्र आणि इफिसकरांस पत्र) बर्यापैकी परिचित असतात.