14/07/2026
तुमच्या तारणाची खात्री स्वतःच्या कृत्यांवर नव्हे, तर ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्यावर ठेवा.
ख्रिस्ती विश्वासात वृद्धिंगत होत असलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, सिद्ध आणि प्रतिभावान पाळकवर्ग व बायबल शिक्षकांनी लिहिलेली विचारप्रवर्तक लेखमाला बायबलसंबंधी, धर्मसिद्धांतिक आणि व्यावहारिक विषयांवर प्रकाश टाकते.