09/06/2026

ख्रिस्तामध्ये” असणे म्हणजे काय?

“ख्रिस्तामध्ये” असणे म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये नवीन जीवन, खरी ओळख, आणि अनंत आशा प्राप्त करून त्याच्या गौरवासाठी जगणे होय.
02/06/2026

ख्रिस्ती जीवनासाठी एक संकल्प

एकच ध्येय — ख्रिस्ताला अधिक ओळखणे. दररोज त्याच्या जवळ चालत, त्याच्या इच्छेनुसार जीवन जगूया.