14/10/2025
मानव हा विश्वातील एखादा योगायोग किंवा अनियोजित प्रसंग नाही; तर तो सनातन सृष्टिकर्ता परमेश्वराने काळजीपूर्वक घडविलेली निर्मिती आहे. मानवाची प्रतिष्ठा ही त्याला देवाकडून प्राप्त झालेली आहे.
ख्रिस्ती विश्वासात वृद्धिंगत होत असलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, सिद्ध आणि प्रतिभावान पाळकवर्ग व बायबल शिक्षकांनी लिहिलेली विचारप्रवर्तक लेखमाला बायबलसंबंधी, धर्मसिद्धांतिक आणि व्यावहारिक विषयांवर प्रकाश टाकते.