06/08/2026

सुवार्ता म्हणजे काय?

या पुस्तिकेत, डॉ. आर.सी. स्प्रौल यांनी सुवार्ता स्पष्ट केली आहे—जी आपल्यासारख्या पापी लोकांसाठी देवाची 'आनंदाची बातमी' आहे.
21/07/2026

कर्मांचा करार म्हणजे काय?

ख्रिस्ताने आपल्या तारणासाठी जे पूर्ण केले आहे, त्याबद्दल आनंद मानत त्याच्याशी विश्वासूपणे चालत राहूया.
04/06/2026

येशूने आपल्या स्वर्गारोहणापूर्वी कोणते अभिवचन दिले?

येशूने दिलेले अभिवचन आजही खरे आहे — पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देतो. भीतीत नाही, तर आत्म्याच्या सामर्थ्यात चालत शुभवर्तमान जगापर्यंत पोहोचवूया.
28/05/2026

देव सर्व धर्मांची उपासना स्वीकारतो काय?

खरे तारण आणि खरी उपासना फक्त येशू ख्रिस्तामध्येच सापडते. जग अनेक मार्ग दाखवेल, पण देवाकडे जाणारा मार्ग एकच आहे—ख्रिस्त. आज त्याच्यावर विश्वास ठेवा आणि सत्यामध्ये स्थिर राहा.
14/05/2026

मानव-स्वभावाचे मूळ स्वरूप: सात्विक की पूर्णपणे पापभ्रष्ट?

पवित्र शास्त्र शिकवते की पापामुळे मानवस्वभाव पूर्णपणे भ्रष्ट झाला आहे, म्हणूनच आपल्याला तारणासाठी आणि खऱ्या नीतिमत्त्वासाठी येशू ख्रिस्ताची गरज आहे.
26/09/2025

मी माझ्या तारणाची खातरजमा करू शकतो का?

आज मंडळीतील अनेक लोक ताराणाविषयीच्या शंका आणि संभ्रम यामुळे व्याकुळ झालेले आहेत. मात्र, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी आपल्याला ताराणाची ठाम खात्री बाळगणे एवढेच नाही, तर पवित्रशास्त्र त्यांना आपले पाचारण व निवड ही देखील दृढ करावी अशी आज्ञा देते (२ पेत्र १:१०).