01/01/2026

योहानाचे  1, 2 आणि 3 पत्र यांविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

पवित्र शास्त्र हे लपवलेल्या रत्नांनी भरलेले आहे. यांपैकी बरीच रत्ने पवित्र शास्त्रातील लहान ग्रंथांमध्ये दडलेली आहेत. देवाच्या वचनाचे वाचन गांभीर्याने घेणारे अनेक ख्रिस्ती लोक पवित्र शास्त्राच्या “मोठ्या ग्रंथांशी” (जसे की, उत्पत्ति, स्तोत्रसंहिता, यशया, योहानाचे शुभवर्तमान, रोमकरांस पत्र आणि इफिसकरांस पत्र) बर्‍यापैकी परिचित असतात.