लिगोनियर ब्लॉग

ख्रिस्ती विश्वासात वृद्धिंगत होत असलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, सिद्ध आणि प्रतिभावान पाळकवर्ग व बायबल शिक्षकांनी लिहिलेली विचारप्रवर्तक लेखमाला बायबलसंबंधी, धर्मसिद्धांतिक आणि व्यावहारिक विषयांवर प्रकाश टाकते.


 


30/10/2025

प्रोटेस्टंट धर्मसुधारणा का आवश्यक होती?

अखेरीस, मंडळीमध्ये खरी सुधारणा देवाच्या वचनाने आणि देवाच्या आत्म्यानेच होऊ शकते. म्हणूनच अशी सुधारणा आपल्या काळात घडून यावी, यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रार्थना करावी आणि विश्वासूपणे कष्ट करावेत.
28/10/2025

प्रोटेस्टंट विश्वासात प्रचलित सर्वात खोटा सिद्धांत कोणता आहे?

ख्रिस्त एकदाच सर्वकाळाकरिता आमच्या पापांसाठी अर्पण झाला आहे; “अविनाशी जीवनाच्या सामर्थ्याने आमचा प्रतिनिधी याजक म्हणून तो उठविला गेला व निर्दोष ठरविला गेला. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण देवाच्या सिंहासनासमोर त्याच्या नीतिमत्वामुळे नीतिमान समजले जातो.
21/10/2025

आपण काम का करतो?

देवाच्या प्रतिरूपात निर्माण केलेले असल्यामुळे, आपल्याला पृथ्वीवर सत्ता गाजवायची आणि तिला आपल्या ताब्यात आणायचे आहे. देवाने आपल्याला जी दिली त्या मूळ बागेचा विस्तार आपणच करायचा आहे.
20/10/2025

सुवार्ता म्हणजे काय?

सुवार्ता या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे “चांगले वर्तमान.” हा शब्द केवळ ख्रिस्ती संदेशापुरता मर्यादित नाही, तर मूर्तीपूजक जगामध्ये देखील तो एखाद्या चांगल्या घोषणेचा उल्लेख करण्यासाठी वापरला जात असे. नव्या करारात मात्र तो तारणकर्ता येशूविषयीचे उत्तम वर्तमान जाहीर करण्याच्या संदर्भात वापरला जातो.
15/10/2025

जॉन कॅल्विन यांनी “चर्चमध्ये धर्मसुधारणा करण्याची निकडीची गरज” यावर मांडलेले विचार

ऐक्य हे नावापुरत्या ‘मंडळी’मुळे नव्हे, तर देवाच्या वचनात स्थिर राहणाऱ्या खऱ्या मंडळीच्या वास्तवामुळे येते.
15/10/2025

सुव्यवस्थित ईश्वरशास्त्राचे मूळ स्त्रोत

सुव्यवस्थित ईश्वरशास्त्राचे मूळ स्त्रोत बायबल आहे. खरेतर, बायबल हे बायबलनिष्ठ ईश्वरशास्त्र, ऐतिहासिक ईश्वरशास्त्र आणि सुव्यवस्थित ईश्वरशास्त्र या तीनही ईश्वरशास्त्र शाखांसाठी प्राथमिक स्रोत आहे.
14/10/2025

प्रोटेस्टंट धर्मसुधारणा चळवळ संपुष्टात आली का?

आपण अशा काळात राहत आहोत, जेथे धर्मशास्त्रीय संघर्ष करणे हे ‘राजकीय दृष्ट्या अयोग्य’ मानले जाते. पण जेथे खरी शांती नाही तेथे ‘शांती, शांती’ चा घोष देणे म्हणजे सुवार्तेच्या मध्यवर्ती सत्याशी व मर्माशी विश्वासघात करणे होय.
14/10/2025

देव जर सार्वभौम अधिपती आहे, तर मनुष्य स्वतंत्र इच्छा असलेला कसा असू शकतो?

आपण आपल्या इच्छेच्या बळावर देवाच्या सार्वभौम निर्णयांवर मात करू शकत नाही, कारण देवाचे स्वातंत्र्य हे आपल्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि व्यापक आहे.
14/10/2025

गर्भपाताचा स्वेच्छा-हक्क  (प्रो-चॉइस): म्हणजे काय?

निवड करण्याचा हक्क, जरी तो कितीही पवित्र मानला जात असला तरी, त्यामध्ये कोणत्याही मानवी जीवनाचा नाश करण्याचा स्वेच्छाचारी अधिकार समाविष्ट नाही.