30/10/2025

प्रोटेस्टंट धर्मसुधारणा का आवश्यक होती?

अखेरीस, मंडळीमध्ये खरी सुधारणा देवाच्या वचनाने आणि देवाच्या आत्म्यानेच होऊ शकते. म्हणूनच अशी सुधारणा आपल्या काळात घडून यावी, यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रार्थना करावी आणि विश्वासूपणे कष्ट करावेत.
20/10/2025

सुवार्ता म्हणजे काय?

सुवार्ता या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे “चांगले वर्तमान.” हा शब्द केवळ ख्रिस्ती संदेशापुरता मर्यादित नाही, तर मूर्तीपूजक जगामध्ये देखील तो एखाद्या चांगल्या घोषणेचा उल्लेख करण्यासाठी वापरला जात असे. नव्या करारात मात्र तो तारणकर्ता येशूविषयीचे उत्तम वर्तमान जाहीर करण्याच्या संदर्भात वापरला जातो.
15/10/2025

जॉन कॅल्विन यांनी “चर्चमध्ये धर्मसुधारणा करण्याची निकडीची गरज” यावर मांडलेले विचार

ऐक्य हे नावापुरत्या ‘मंडळी’मुळे नव्हे, तर देवाच्या वचनात स्थिर राहणाऱ्या खऱ्या मंडळीच्या वास्तवामुळे येते.