20/11/2025
शापाच्या अवस्थेमधून नीतिमान ठरविले जाण्याच्या स्थितीकडे होणाऱ्या प्रवासासाठी आवश्यक असलेले एकमेव साधन विश्वास आहे. मात्र, नीतिमान ठरविले जाण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली एकमेव गोष्ट फक्त विश्वास नाही. नीतिमान ठरविले जाण्यासाठी, ख्रिस्त देखील आवश्यक आहे. म्हणजेच, आपल्याला नीतिमान ठरविले जाण्यासाठी त्याचे परिपूर्ण नीतिमत्व आणि क्रूसावरील त्याचे प्रायश्चित्त अनिवार्य आहे.








