02/04/2026

रूथ कोण होती?

रूथसारखी निष्ठा आणि देवावर विश्वास ठेवून आपणही कठीण परिस्थितीत विश्वासूपणे चालत आहोत का?
15/01/2026

एज्राच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

एज्राचे पुस्तक आपल्याला प्रोत्साहित करते की, आपला याजक व राजा ह्याने आपल्याला ज्यासाठी बोलावले आहे ती सत्कृत्ये आपण विश्वासाने करीत राहावे आणि त्याचे ईश्वरीय पूर्वनियोजन, संरक्षण आणि पुरवठा यांवर भरोसा ठेवावा.
08/01/2026

यहूदाच्या पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

कदाचित अनेकमतवादी समाजाच्या मध्यभागी त्रैक्य देव किती महान आहे, हे पुन्हा मनावर दृढपणे बिम्बविण्याचीही गरज असेल.