14/08/2026

आपण ख्रिसमसला गीते का गातो?

ख्रिसमसची गीते केवळ आनंद देत नाहीत; ती आपल्याला ख्रिस्ताची सुवार्ता, देहधारण, प्रेम आणि तारणाची आशा पुन्हा नव्याने अनुभवायला शिकवतात.