11/11/2025

रिफॉर्मेशन डे म्हणजे काय?

ल्यूथरच्या 95 विधानांपैकी एक अगदी सरळ शब्दात घोषणा करते : “मंडळीचा खरा खजिना येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे.” हाच रिफॉर्मेशन डेचा सारगर्भित अर्थ.
21/10/2025

आपण काम का करतो?

देवाच्या प्रतिरूपात निर्माण केलेले असल्यामुळे, आपल्याला पृथ्वीवर सत्ता गाजवायची आणि तिला आपल्या ताब्यात आणायचे आहे. देवाने आपल्याला जी दिली त्या मूळ बागेचा विस्तार आपणच करायचा आहे.