27/11/2025

देवाच्या करारशास्त्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

ख्रिस्तासोबत चालत असताना पवित्रतेत प्रगती करण्यासाठी आपल्याला हा स्वर्गीय सहाय्यक दिला गेला आहे.करारशास्त्र आपल्याला आठवण करून देते की, आत्म्याच्या सामर्थ्याने साधलेली आपली पवित्रता हे एक दान आहे जे ख्रिस्ताने आपल्यासाठी मिळवले आहे.