20/01/2026

पेत्राचे पहिले पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

पेत्राचे पहिले पत्र ख्रिस्ताला 'मुख्य कोनशिला' मानून पवित्र जीवन जगण्याचे मार्गदर्शन करते आणि कठीण अग्निपरीक्षांमध्येही धैर्याने व आज्ञाधारकतेने ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचे आवाहन करते.