22/10/2026

मी ज्ञान व शहाणपणाने कसे बोलावे?

योग्य वेळी योग्य शब्द बोलणे ही देवाने दिलेल्या वाणीचा सुज्ञपणे उपयोग करण्याची कला आहे. आपल्या शब्दांद्वारे इतरांना प्रोत्साहन, सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नती मिळावी. हे सत्य अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा.
13/01/2026

योनाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

योनाची साहसी कथा पवित्र शास्त्रातील सर्वात परिचित कथांपैकी एक आहे. मंडळीमधील कोणत्याही मुलाला तुम्ही ही गोष्ट  कशाविषयी आहे असे विचारल्यास तुम्हाला ठोस उत्तर मिळेल; हबक्कूकसारख्या इतर कोणत्याही लहान संदेष्ट्याविषयी विचारल्यास मात्र अशी शक्यता फारच कमी आहे.