13/01/2026
योनाची साहसी कथा पवित्र शास्त्रातील सर्वात परिचित कथांपैकी एक आहे. मंडळीमधील कोणत्याही मुलाला तुम्ही ही गोष्ट कशाविषयी आहे असे विचारल्यास तुम्हाला ठोस उत्तर मिळेल; हबक्कूकसारख्या इतर कोणत्याही लहान संदेष्ट्याविषयी विचारल्यास मात्र अशी शक्यता फारच कमी आहे.
