27/09/2025

प्रार्थनेचे स्थान

ख्रिस्ती जीवनाचा उद्देश काय आहे? — ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेतून जन्मलेली सुभक्ती. आज्ञापालन हे ख्रिस्ती जीवनातील संपत्ती उघडण्याची किल्ली आहे.
26/09/2025

पापक्षालन आणि कोपशमन यांचा नेमका अर्थ काय आहे?

म्हणूनच, क्रूसावरील ख्रिस्ताची सर्वोच्च कार्यसिद्धी म्हणजे ही की त्याने देवाचा कोप शांत केला. आपण जर ख्रिस्ताच्या बलिदानाने आच्छादित नसतो, तर तो कोप आपल्या विरोधात भडकत राहिला असता.