18/12/2025

ओबद्याच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

ओबद्याचे पुस्तक जुन्या करारातील सर्वांत लहान ग्रंथ असून लघुग्रंथीय संदेष्ट्यांच्या  ग्रंथसमुहात दडलेले असल्यामुळे, ओबद्याची भविष्यवाणी अनेक बायबल-वाचकांच्या दृष्टीत सहजपणे दुर्लक्षित होऊ शकते आणि त्यांच्या दृष्टीने हा भाग जणू अजूनही उलगडा न झालेला प्रदेशच ठरतो.