30/12/2025

नीतिसूत्रेच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

प्राथमिक दृष्ट्या, नीतिसूत्रेचं पुस्तक हे जीवनातील सर्व समस्यांवर सोपे, झटपट आणि सूत्रबद्ध समाधान देत असल्यासारखे भासते. जे लोक यातील “समीकरण” आपल्या जीवनात वापरतात, त्यांना हे पुस्तक समृद्धी आणि यशाची जणू हमीच देत आहे असे वाटू शकते.
25/12/2025

ईयोबाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

पवित्र शास्त्रातील जुन्या कराराच्या अधिकृत ग्रंथसूचीत ईयोबाचे पुस्तक एस्तेर आणि स्तोत्रसंहिता यांच्या मधोमध ठेवलेले आहे. या स्थानामुळे काहीवेळा ईयोब नेमका कोण होता आणि तो कोणत्या कालखंडात होऊन गेला याबाबत चुकीचे निष्कर्ष काढले जातात.