23/12/2025

आमोसच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

काही संदेष्ट्यांविषयी आपल्याकडे फारच अल्प माहिती आहे; पण आमोसचे पुस्तक, त्याच्या समकालीन यशया संदेष्ट्याप्रमाणे, वेगळ्या प्रकारचे आहे. आमोस आपल्या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच सांगतो की तो तकोआ येथील होता आणि त्याचे सेवाकार्य उत्तरी इस्राएल राज्याला उद्देशून होते.