विश्वासघोषणे आणि मातांगीकार
लिगोनियर मिनिस्ट्रीज शतकानुशतके चालत आलेल्या ऐतिहासिक ख्रिस्ती विश्वासाच्या सैद्धांतिक संपत्तीतून मार्गदर्शन घेते आणि आम्ही विश्वास व आचरणासाठी केवळ पवित्रशास्त्राला आमचा अचूक आणि सर्वोच्च नियम मानतो. आमची विश्वासघोषणा वाचा आणि ख्रिस्तशास्त्रावरील लिगोनियरचे विधान देखील अवश्य पहा.


